Daund Yavat Breaking News : दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव पाहायला मिळाला. पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टवरून दोन गट आमने-सामने आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गावात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांना आश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या ...