Raj Uddhav Alliance | शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण, गेल्या काही महिन्यांत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाढलेल्या जवळीकमुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. दसऱ्याला 'विचारांचे सोने' वाटले...