Special Report | Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या मेळाव्यात थेट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. 'मतदार यादीतील घोळ' आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावर त्यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' स्टाईलमध्ये पुरावे सादर केले आहेत. News18 Lokmat is one of the l...