लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. ईडीच्या संभाव्य कारवाई विषयी राहुल गांधीनी 'एक्स' या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत मोदी सरकारवर निशाणा साधलाय. त्यावरून आता राजकारण तापलंय.