Special Report | Pune Police Commissioner | पुण्याच्या आयुक्तांनी का दिला गुन्हेगारांना दम?पुण्यात सध्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अवैध धंदेवाल्यांना त्यांच्याच भाषेत केलेली दमबाजीची जोरदार चर्चा सुरूय. पण पोलिस आयुक्तांना गुंडांबाबत अशी दमबाजीची भाषा का करावी लागतेय? असा प्रश्न निर्माण झालाय.