भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा जन्मदिवस! या विशेष दिवशी त्यांचं राजकीय जीवन, कार्य, योजनांची झलक आणि देशभरात साजरा होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा आपण पाहतोय. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये मोदींनी काय निर्णय घेतला? सर्जिकल स्ट्राइकद्वारे पाकला प्रत्युत्तर कसं दिलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध...