आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईच्या राजकारणात मोठा बॉम्ब फुटला आहे. मुंबईच्या मतदार यादीत तब्बल ११ लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे! या मोठ्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आह...