मुंबईतील मरीन लाईन्स येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भाजपच्या प्रदेश मुख्यालय इमारतीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.The Bhoomipujan (groundbreaking ceremony) for the B...