Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी लोणी येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. या दौऱ्यातली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे, काल रात्री उशिरा अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवे...