Special Report | Ambadas Danve | रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यातील संघर्षामुळे मोठे वॉर सुरू झाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उडी घेत थेट 'कॅश बॉम्ब'चा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे....