Special Report | Ajit Pawar | Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता असताना, आता आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी पवार काका-पुतणे (शरद पवार आणि अजित पवार) यांचे गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. News18 Lokmat is on...