Suriya Sule Letter News | राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या 'तुळजापूर ड्रग्ज प्रकरणा'तील आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याला भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे...