गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटे पासूनच गर्दी केलीय. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात पाहटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत. पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला. त्यानंतर किराणा घराण्याच...