advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sonam Wangchuk Protest | 3 Idiotsचा आयकॉनिक हिरो कडाक्याच्या थंडीत करतोय उपोषण, का आली ही वेळ?| N18V
video_loader_img

Sonam Wangchuk Protest | 3 Idiotsचा आयकॉनिक हिरो कडाक्याच्या थंडीत करतोय उपोषण, का आली ही वेळ?| N18V

3 इडियट्समधून एक नाव देशभरातल्या लोकांच्या ओळखीचं झालं. फुनसूक वांगडू. आमिर खानचं हे पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर प्रेरित होतं. हेच सोनम वांगचुक सध्या आमरण उपोषणाला बसलेत. सोनम वांगचुक यांच्यावर उपोषणाची वेळ का आली? काय आहेत त्यांच्या मागण्या? सविस्तर पाहूया...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box