सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीनंतर विद्यार्थ्यांनी भावनिक पद्धतीने त्यांची वाट अडवली. आपल्या लाडक्या शिक्षकांना दूर जाऊ नये म्हणून विद्यार्थी रडले, आक्रोश केला. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे...