सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पांढरे वस्ती येथे मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक घरे आणि जनावरे अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. या विदारक परिस्थितीचं चित्रीकरण ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी टिपलं आहे. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers new...