Solapur News | चक्क बेडवरुन पडून मृत्यू होऊ शकतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? पण अशी धक्कादायक घटना खरंच घडली आहे.. आणि ती देखील एका पोलिसासोबत! अवघ्या 32 वर्ष वय असलेल्या पोलिसाचा बेडवरुन पडून मृत्यू झालाय. नेमकी ही घटना महाराष्ट्रात कुठे घडली? कुणासोबत घडली आणि केव्हा घडली..? तेच या व्हिडीओतून जाणून...