Solapur News | मोहोळ नगर परिषद निवडणुकीनंतर स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा 24 तास पहारा सुरू. प्रशासनाने मोठी गर्दी रोखली असली तरी साधारण 50 कार्यकर्ते सतत पहाऱ्यावर. उमेदवार शिवरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे निवडणूक रंगत. News18 Lokmat is one of the leading You...