Solapur News | दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदी दुथडी भरून वाहत असताना एक तरुणी नदीच्या प्रवाहात वाहून गेली.धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदीत ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी थेट पाण्यात उडी मारून दोरी आणि ट्यूबच्या सहाय्याने तिचा जीव वाचवला.औदुसिद्ध पुजारी, अमोगसिद्ध पुजारी आणि वांगीचे नग...