मोहोळ तालुक्यात पावसामुळे मक्याचं पीक पूर्णतः पाण्यात गेलं. शेतकऱ्यांच्या कष्टाचं ओझं वाहून गेलं. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी घेतलेला थेट शेतावरून आढावा.Heavy rains in Mohol taluka destroy maize crops. Farmers watch their hard-earned fields drown. Our reporter Pritam Pandit brings a ground rep...