Solapur Election News | सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली आहे! उमेदवारांना फोडण्याचे प्रयत्न होऊ नयेत म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे सहलीला (रिसॉर्ट पॉलिटिक्स) पाठवले आहे. या खबरदारीच्या उपायांमुळे अक्कलकोटचे राज...