Solapur Dog News | सोलापूर जिल्ह्यातील वडवळ गावात एका पाळीव कुत्र्याने दाखवलेली निष्ठा सर्वांचं मन भावून गेली आहे. शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांचे 7 ऑक्टोबर रोजी निधन झाले आणि त्यांचे अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांचा पाळीव कुत्रा नऊ दिवस स्मशानभूमीतच थांबला, मालकाच्या परतीची वाट पाहत. हा कुत्रा द...