Solapur Crime News | मोहोळ तालुक्यातील सासरच्या मंडळींनी दिलेल्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचललंय. स्वाती जयंत थोरात असे मृत 33 वर्षीय महिलेचे नाव आहे. स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत 2015 साली विवाह झाला होता. मात्र लग्नानंतरपासून सासरची मंडळी...