सध्या पावसाचे वातावरण सुरू झाल्यामुळे शहरी भागातही बऱ्याच ठिकाणी साप सापडत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या शहर परिसरातील एका घरात एक दुर्मिळ होत चाललेला साप आढळून आला होता. या सापाला छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या सदस्यांनी पकडून त्याची माहिती घेतली. दुर्मिळ असा हा बिनविषारी साप असल्याच...