साप दिसला की त्याला मारण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर मादी सापाच्या मृत्यूचा बदला साप घेतो? सापाचे विश मंत्राने उतरवले जाते? साप पुंगीच्या तालावर डोलतो का? असे अनेक प्रश्नही काही जणांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. त्यामुळे पुण्यातले सर्पमित्र राजू कदम यांनी त...