प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाला. पण मंडळी तुम्हाला माहितीये रामाची पत्नी अर्थात सीतामातेचा जन्म कुठे झाला? सीतेच्या जन्माबद्दल आजही दुमत आहे. कुणी म्हणतं सीतेचा जन्म भारतातला तर तो नेपाळमध्ये झाल्याचीही मान्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय ठरलाय की सीतेचा जन्म नेमका कुठला? N18V |