दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, समृद्धीचा सण... पण यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निसर्गानेच घात केला! अवकाळी पावसाने अनेकांच्या आनंदावर विरजण घातलं आहे. विशेषतः सावंतवाडी तालुक्यासह ग्रामीण भागातील व्यापारी वर्गात यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळतेय.पावसाचा हा अनपेक्षित फटका दिवाळीच्या जल्लोषावर तडाखा...