सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली-सागरतीर्थ किनाऱ्यावर समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी चार जण बेपत्ता झाले होते. यापैकी एका पर्यटकाचा मृतदेह रात्री उशिरा बारा वाजता किनाऱ्यावर सापडला आहे, तर उर्वरित तीन बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी विशेष शोधमोहीम सुरू आहे. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी वेळागर ...