Siddhudurg News : कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी नागरिक? कारण काय?कोरोना काळानंतरही कोरोनाची स्थिती अनुभवतात वैभववाडी वासीय. पश्चिम महाराष्ट्रातुन करूळ घाटातून वैभववाडीमध्ये येणारे पर्यटक बंद झाले आहे. त्यामुळे वैभववाडी बाजारपेठेतील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसत असून, वैभवव...