Siddhivinayak Mandir News | नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली असून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात हजेरी लावली आहे.Siddhivinayak Mandir News | The N...