मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टात काय घडलं? मराठा आरक्षणाच्या लढ्यात हा निर्णय किती महत्त्वाचा ठरणार आहे, जाणून घ्या LIVE अपडेट्स सोबत. Lokmat is one of the leading YouTube News channels which ...