Shrikant Shinde On Election Commission News | अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर नगरपालिका निवडणूकीत मोठी चुरशीची लढाई बघायला मिळतेय. बाळासाहेब थोरात आणी सत्यजित तांबे यांच्या सेवा समितीला भाजप शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले आहे. आज शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संगमनेर शहरात रॅली काढत प्रचाराची स...