मुख्यमंत्र्यांच्या डिप क्लिन ड्राईव्हची राज्यातील मोहिम कल्याण स्वच्छ सर्वंकष महाराष्ट्र म्हणजेच डिप क्लिन ड्राईव्ह या शिर्षकांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष स्वच्छता मोहिम सुरु केलीये… ही मोहिम सुरुवातीला मुंबईत राबवली गेली त्याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याने राज्यभर ...