सोळा शृंगार पैकी एक म्हणजे पैंजण. बांगड्या, बिंदी, झुमके यानंतर महिलांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे पैंजण. प्रत्येक विवाहित स्त्रीला नेहमी पैंजण घालावे लागते. अशा स्थितीत अँकलेट्सच्या अनेक लेटेस्ट आणि हेवी डिझाईन्सही मार्केटमध्ये येत राहतात. पण ज्यांचे नवीन लग्न झाले आहे किंवा लग्न होणार आहे अश्यासा...