गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाने काय तयारी केली आहे? या मेळाव्याची काय खासियत आहे? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत.The Shiv Sena (Shinde Faction) is set to host its annual Dussehra Melava (rally) at the NESC...