advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shivjayanti 2024 : ढोलताशाच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण
video_loader_img

Shivjayanti 2024 : ढोलताशाच्या गजरात छत्रपती शिवरायांच्या पूर्णकृती पुतळ्याचे लोकार्पण

Shivjayanti 2024 : शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याची तब्बल 40 वर्षाची मागणी पूर्ण झाल्यामुळे लोकार्पण सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित होते.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box