advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shiva Temple महादेवांच्या 'या' मंदिरात जिला कोपरची आई म्हणून पूजतात, ती पत्रलेखिका! #local18
video_loader_img

Shiva Temple महादेवांच्या 'या' मंदिरात जिला कोपरची आई म्हणून पूजतात, ती पत्रलेखिका! #local18

आपल्या देशात विविध देवस्थानं अगदी दिमाखात उभी आहेत. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतंच, परंतु मंदिरांच्या वास्तूही एवढ्या सुरेख आहेत की त्या पाहतच राहावं असं वाटतं. धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वरचं प्राचीन शिवमंदिरही यापैकीच एक. सुंदर कलाकृतींनी परिपूर्ण असलेलं हे मंदिर वास्तूकलेचं एक उत्तम उदाहरण आहे.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box