Shiv Sena Breaking News | राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सत्ताधारी महायुती (Mahayuti) मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर (Cabinet Meeting) बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कारामुळे राजकीय वर्तुळात मोठ...