मंडळी आपला दोस्त रायबाचा फोन आला...आणि म्हणला यंदा आपलं तिकीट फिक्स आहे राव...मी म्हंटलं काय म्हणतोस अभिनंदन अभिनंदन...रायबा म्हणला आत्ता अभिनंदन निवडणूक जिंकल्यावरच करायचं...एकदाका नगरसेवक झालो की सगळा राहाडाच...आम्ही कसे निष्ठावंत एकाचे दोन झाले चिन्ह गेलं नावं गेलं तरी ढळलो नाही बघ...त्यामुळे साह...