शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत करणार मागणी.शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे शिवसेना उपनेते अशोक शिंदे यांची माहिती.वर्धा लोकसभा मतदार संघात रामदास तडस आहेत विद्यमान खासदार रामदास तडस भाजपाच्या तिकीटावर दोनदा वर्ध्यातून निवडून आले आहेत.