छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. शिवरायांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जालन्यातील फिटनेस फंडा नावाचा ग्रुप शरीर आणि मन तंदुरुस्त कसे ठेवावे या विषयाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. शिवजयंतीनिमीत्त ते फिटनेस विषयक जन...