Parth Pawar Jamin Ghotala प्रकरणातील मुख्य आरोपी Shital Tejwani हिची मुंबई हायकोर्टात धाव Parth Pawar Jamin Ghotala |पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या घोटाळ्यातील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या शीतल तेजवाणी यांचा जबाब आ...