Shirur Bibtya News | उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) तालुक्यातील पिंपरखेड आणि आसपासचा परिसर बिबट्याच्या (Leopard) दहशतीचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. या नरभक्षक बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसराची सामाजिक परिस्थिती बिघडली आहे. आजवर बिबट्याच्या हल्ल्यात ५७ मानवी बळी आणि हजारो गुरांचा जीव गेला...