Shirur Bibtya News | पुण्यातील शिरूर तालुक्यातील फाकटे गावातील शेतशिवारात एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात भटकंती करताना हा बिबट्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या म...