शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या एका अनोख्या उपायाची चर्चा आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतकरी गळ्यात खिळ्यांचा पट्टा (Spiked Collar) घालू लागले आहेत. बिबट्या प्रामुख्याने गळ्यावर हल्ला करत असल्याने, हा खिळ्यांचा पट्टा सुरक्...