Shirdi Tree Plantation : अहमदनगर जिल्ह्यातील झाडे लावण्याची चळवळ, नागरिकांचा सहभागअहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात 20 वर्षापूर्वी स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली झाडे लावण्याची मोहिम आता एक लोकचळवळ झाली आहे.. गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील अनेक गावातील नागरीक आणी विव...