अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळ रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन हि संख्या 263 वर जावुन पोहचलीय. यात दोघींचा दुर्देवी मृत्यु झाला असून सहा रुग्ण गंभीर आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन धरणातून येणा-या पाण्याचे शुद्धीकरण न करता पाणी राजूर गावातील घराघरात पोहचत आहे. यात ग्रामपंचायत प्रशासनाकडुन दु...