सोशल मीडियावर एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संयुक्त मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातला हा व्हिडीओ असून वृद्धाश्रमात असलेले एक आजोबा आपल्या मुलांसाठी आर्त हाक देत आहेत. 'मनी ऑर्डर नको बाळा, मला घरी घेऊन जा..' असं म्हणत त्यांनी आपल्या यातना शब्दांतून व्यक्त केल्या आहेत.A video of a grandfather ...