दिवाळीनिमित्त शिर्डी आणि नागपूरमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. साईबाबांच्या शिर्डीत माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या सहभागाने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. साईबाबा हयात असताना त्यांनी द्वारकामाई मंदिरात पाण्याने दिवे लावून संपूर्ण जगाला साक्षात्कार दिला होता. याच आख्यायिकेची आठवण म्हणून द्वारकामाई म...