Vehicles were stuck due to heavy snowfall in Manali in Himachal Pradesh... Out of which 700 passengers have been rescued.हिमाचलप्रदेश मधील मनालीत जोरदार बर्फवृष्टीमुळे वाहनं अडकली होती... त्यापैकी 700 प्रवाशांची सुटका करण्यात आलीय.. यावेळी जवळपार 1000 वाहनं अडकल्याची माहिती समोर येतेय News18 Lokmat ...